Ladki bahan Yojana new website: लाडकी बहीण योजने करता सरकारने जाहीर केली नवीन वेबसाईट घरबसल्या असा करा अर्ज..

Ladki bahan Yojana new website: लाडकी बहीण योजने करता सरकारने जाहीर केली नवीन वेबसाईट घरबसल्या असा करा अर्ज..

महिलांकरता महाराष्ट्र सरकारने लाडकी बहिणी योजना जाहीर केली आहे या योजने करता,, ऑनलाइन ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते आणि या योजने करता बरेचसे महिलांनी अर्ज देखील दाखल केली होती परंतु या योजने करता महिलांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत होते,

काही काही महिलांना कागदपत्र अभावी तसेच काही महिलांना वेबसाईट स्लो असत मुळ्यामुळे अर्ज दखल करता आले नाही महिलांची ही समस्या जाणून घेऊन आता सरकारने महिलांकरता नवीन वेबसाईट जारी केली आहे या वेबसाईट वरून महिला घरबसल्या सोप्या पद्धतीने अवघ्या काही मिनिटांमध्येच आपला लाडके पण योजनेचा अर्ज दाखल करू शकतात..

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता हा तीन हजार रुपयांचा अनेक महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे आणि ही रक्कम जमा झाल्यानंतर राहिलेल्या महिलांना चैन मिळणार त्यांनी आपली कागदपत्रे घेऊन ज्या ठिकाणी लाडकी बहिणी योजना या योजनेचा अर्ज दाखल केली जाते,Ladki bahan Yojana new website

हे पण वाचा…👇👇

राजेश रवाणी यांनी यूट्यूब च्या माध्यमातून कमावले करोडो रु, बांधले 2 कोटी रु चे घर.

या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे ही गर्दी लक्षात घेता सरकारने महिलांकरता नवीन वेबसाईट जारी केली आहे तर आपण या वेबसाईटबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत या वेबसाईट द्वारे आपण घरबसल्या अगदी सोप्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेचा अर्ज दाखल करू शकतो…

लाडकी बहीण योजने करता खालील टिप्स वापरून आपण सोप्या पद्धतीने अर्ज दाखल करू शकतो…

प्रथम https://ladakibahin.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जा.

उजव्या बाजूला असलेल्या अर्जदार लॉगिनवर क्लिक करा.

 खाली असलेल्या Create Account वर क्लिक करा.

त्यानंतर विचारलेली माहिती भरा, कॅप्चा देऊन 4 साईनअपवर क्लिक करा.

साईनअपवर क्लिक केल्यानंतर अकाऊंट ओपन होईल.

 आता होमपेजवर येऊन अर्जदार लॉगइनवर पुन्हा क्लिक करा.

त्यानंतर मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड भरून सब  मेन्यूबारवर क्लिक करा.

सब मेन्यूबार ओपन झाल्यानंतर आधार कार्ड नंबर आणि कष्या भावान वेरिफाय आधार करायचं आहे.

 आता तुमच्यासमोर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म येईल. त्यात माहिती भरा.

 माहिती भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रांचे फोटो अपलोड करा.

 संपूर्ण माहिती आणि कागदपत्र भरल्यानंतर सबमिट फॉर्मवर क्लिक करा.

आता तुम्हाला Application Submitted Successfully असा पॉप अप मेसेज येईल.Read more 

👇👇👇

पोस्ट विषयी काही प्रश्न किंवा तक्रार असेल तर आमच्याशी थेट संपर्क साधण्यासाठी येथे क्लिक करा..

Leave a Comment