AirForce Agniveer Vacancy: भारतीय एअर फोर्स मध्ये अग्नी विर करता होणार भरती; असा करा अर्ज!
AirForce Agniveer Vacancy: भारतीय एअर फोर्स मध्ये अग्नी विर करता होणार भरती; असा करा अर्ज! इंडियन वयुसेनेने अग्निवीर 12वी पास भरतीची अधिसूचना जारी केली आहे. या भरतीसाठी आज 20 ऑगस्टपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट ठेवण्यात आली आहे. भारतीय वायुसेना अग्निवीर भरतीची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे 12वी … Read more