Earthquake today: आज सकाळी भारतातील जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचा तीव्र धक्का! सविस्तर माहिती जाणून घ्या..

Earthquake today: आज सकाळी भारतातील जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचा तीव्र धक्का! सविस्तर माहिती जाणून घ्या..

आज दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी सकाळ सकाळी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये भूकंपगत आवाज झाला आणि अवघ्या काही मिनिटातच सर्व देशात माहिती पसरली की भारतातील जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचा तीव्र धक्का बसला आहे ,

तर हा भूकंपाचा धक्का जम्मू-काश्मीरमधील कोणत्या भागात बसला असेल ज्याचा आवाज महाराष्ट्रात देखील कानी पडला आहे, यासंदर्भातील सविस्तर माहिती आपण आज आर्टिकल मध्ये जाणून घेणार आहोत..Earthquake today

जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला येथे मंगळवारी सकाळी ४.९ आणि ४.८ रिश्टर स्केल तीव्रतेचे धक्के जाणवले. पहिल्या भूकंपाचे धक्के सकाळी ६.४५ वाजता जाणवले तर दुसऱ्या भूकंपाचे धक्के सकाळी ६.५२ वाजता जाणवले.

हे पण वाचा…👇👇

पुण्यातील रिक्षा चालकांकडून महिलांना रक्षाबंधन निमित्ता 100रु भाडे सूट.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) ने X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे, “M चा EQ: 4.9, रोजी: 20/08/2024 06:45:57 IST, अक्षांश: 34.17 N, लांब: 74.16 E, खोली: 5 किमी..

X वरील दुसऱ्या पोस्टमध्ये, NCS ने म्हटले, “M चा EQ: 4.8, रोजी: 20/08/2024 06:52:29 IST, अक्षांश: 34.20 N, लांब: 74.31 E, खोली: 10 किमी, स्थान: बारामुल्ला, जम्मू आणि काश्मीर.”

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे कोणतेही वृत्त नाही, असे पीटीआयने वृत्त दिले आहे.  अधिकाऱ्यांनी सांगितले की, रिश्टर स्केलवर 4.9 तीव्रतेचा पहिला भूकंप सकाळी 6:45 वाजता 34.17 उत्तर अक्षांश आणि 74.16 पूर्व रेखांशावर आला, ज्याचा केंद्रबिंदू उत्तर काश्मीरच्य बारामुल्ला जिल्ह्यात होता, अशी माहिती मिळाली आहे…Read more 

👇👇👇

पोस्ट विषयी काही प्रश्न किंवा तक्रार असेल तर आमच्याशी संपर्क साधण्यासाठी येथे क्लिक करा..

Leave a Comment