Mukhyamantri Annapurna yojna : लाडक्या बहिणीना अन्नपूर्णा योजनेअंतर्गत, मिळणारं मोफत गॅस सिलेंडर तसेच केंद्र सरकार देणारं मोठं गिफ्ट….

Mukhyamantri Annapurna yojna : लाडक्या बहिणीना अन्नपूर्णा योजनेअंतर्गत, मिळणारं मोफत गॅस सिलेंडर तसेच केंद्र सरकार देणारं मोठं गिफ्ट….

आता या सर्व महिलांना 3 सिलिंडर मोफत… 830 रु. प्रती सिलिंडर अनुदान थेट बँक खात्यात जमा…

 Pm उज्ज्वला योजना व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणार वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत.

 प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील 52.16 लाख लाभार्थ्यांना मिळणार लाभ.

 प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना केंद्र सरकारच्या 300 रुपये अनुदानाव्यतिरिक्त राज्य शासनामार्फत 530 रुपये प्रती सिलिंडर अनुदान.

 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना 830 रुपये प्रती सिलिंडर अनुदान.Mukhyamantri Annapurna yojna

 थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) अंतर्गत बँक खात्यात थेट जमा होणार अनुदान.

 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना 830 रुपये प्रती सिलिंडर अनुदान.

 थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) अंतर्गत बँक खात्यात थेट जमा होणार अनुदान.

 लाभ घेण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक.

 एका कुटुंबात (रेशन कार्ड नुसार) केवळ एक महिला लाभार्थी योजनेस पात्र. 163

एका कुटुंबात (रेशन कार्ड नुसार) केवळ एक महिला लाभार्थी योजनेस पात्र.

• केवळ घरगुती गॅस जोडणी असलेल्या ग्राहकांना योजना अनुज्ञेय एका महिन्यात फक्त एका सिलिंडर साठी अनुदान देण्यात येणार.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना केंद्र सरकारच्या 300 रुपये अनुदानाव्यतिरिक्त राज्य शासनामार्फत 530 रूपये प्रती सिलिंडर अनुदान…Read more 

 

👇👇👇👇

पोस्ट विषयी काही प्रश्न किंवा तक्रार असेल तर आमच्याशी थेट संपर्क साधण्यासाठी येथे क्लिक करा…

Leave a Comment