Rahul Gandhi Portfolio: राजकारण गेलं तेल लावत! राहुल गांधी या कंपनीच्या शेअरमुळे झाले मालामाल, केली छप्पर फाड कमाई…

Rahul Gandhi Portfolio: राजकारण गेलं तेल लावत! राहुल गांधी या कंपनीच्या शेअरमुळे झाले मालामाल, केली छप्पर फाड कमाई…

राहुल गांधी भारतीय राजकारणातील एक दमदार नेतृत्व तसेच लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि लोकसभेचे खासदार हे देखील आहेत राहुल गांधी नियमित कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडिया वरती चर्चेत असतात, अशातच आता त्यांनी एक कंपनीचे शेअर्स घेतले होते,

या शेअर्समुळे त्यांनी मालामाल छप्पर फाड कमाई केलेली आहे तर नेमके कोणते कंपनीचे शेअर्स होते या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या आर्टिकल मध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली तर नक्कीच आपल्या इतर मित्रांना शेअर करा,Rahul Gandhi Portfolio

जेणेकरून ते देखील राहुल गांधी सारखा पोर्टफोलिओ वापरून शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करून मुबलक पैसा कमवू शकतात यासाठीच तुम्हाला विशेष क्लास करून योग्य मार्गदर्शन योग्य अभ्यास करून शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करावे लागेल अन्यथा तुमचे पैसे डुबण्याची यामध्ये मोठे प्रमाणात चान्स असतात..

हे पण वाचा…👇👇

शिधापत्रिकाधारकांना रेशन मिळणार नाही, १५ ऑगस्टपर्यंत हे काम करा..

यापैकी एक Vertoz Advertisingचा शेअर आहे. जो बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. कंपनीचा शेअर अनेक वेळा अप्पर सर्किटला लागला आहे. लोकसभेचे जे आपले प्रतिज्ञापत्र असते या पद्धतीने पत्रामध्ये आपल्याकडे किती प्रॉपर्टी आहे या संदर्भातील सविस्तर माहिती आपल्याला या प्रतिज्ञापत्रांमध लिहून द्यावे लागतील,

या प्रतिज्ञा पत्रामध्ये राहुल गांधी यांनी वरच्या वर टॉप शेअर बद्दल माहिती दिली होती त्यावेळीकंपनीचे 260 शेअर्स होते, जे आता 5200 शेअर्समध्ये रूपांतरित झाले आहेत. त्यामुळे त्यांचे उत्पन्नही अनेक पटींनी वाढले आहे.

कंपनीचे उत्पन्न आणि नफा सतत वाढत आहे

व्हर्टोझ ॲडव्हर्टायझिंगने आर्थिक वर्ष 2024 च्या चौथ्या तिमाहीत 45.66 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यांचा ऑपरेटिंग नफा 6.65 कोटी रुपये होता आणि निव्वळ नफा 4.69 कोटी रुपये होता. कंपनीने आर्थिक वर्ष 2024 मध्ये 155 कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे.

आर्थिक वर्ष 2023 मध्ये कंपनीचा महसूल 83 कोटी रुपये होता. आर्थिक वर्ष 2024 मध्ये, कंपनीचा ऑपरेटिंग नफा 21 कोटी रुपये आणि निव्वळ नफा 16 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.Read more 

👇👇👇👇

पोस्ट विषयी काही प्रश्न किंवा तक्रार असतील तर आमच्याशी संपर्क साधण्यासाठी येथे क्लिक करा…

Leave a Comment