School/college new rule : विद्यार्थ्यांच्या सुरक्षा दृष्टीने शाळा व कॉलेज करता नवीन नियमावली जाहीर! काय आहे नियमावली जाणून घ्या…

School/college new rule : विद्यार्थ्यांच्या सुरक्षा दृष्टीने शाळा व कॉलेज करता नवीन नियमावली जाहीर! काय आहे नियमावली जाणून घ्या…

दिवसान दिवसा शाळेमध्ये किंवा शाळेच्या परिसरामध्ये तरुणांकडून किंवा इतरांकडून शाळकरी मुली तसेच मुलांना त्रास देत असतात या त्रासांना त्रासून मुली व मुली आत्महत्या देखील करत असतात सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुलीची सुरक्षा आत्ताच मुंबईमधील बदलापूर या ठिकाणी चिमूरड्या मुली वरती अत्याचार करण्यात आला ,

आणि हा अत्याचार त्या शाळेतील शिप्याने देखील केला या सर्व गोष्टीचा विचार केल्यानंतर शासनाने शाळा प्रशासनाला नवीन नियमावली जाहीर केली आहे.

या नियमावलीचे पालन करूनच सर्व शाळा व कॉलेजयांना या नियमावलीचे पालन करावे लागणार आहे तर काय आहे नवीन नियमावली आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात..School/college new rule

शाळा व कॉलेज करता खालील नियमावली सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे…👇👇👇

शाळा परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बंधनकारक.

ठराविक अंतराने सीसीटीव्ही फुटेज तपासणे देखील आवश्यक.

मुख्याध्यापकाने आठवड्यातून तीन वेळा फुटेज तपासावे.

पोलिसांकडून चारित्र्य पडताळणी करूनच कर्मचारी नियुक्त करावे.

हे पण वाचा..👇👇👇

कोकण रेल्वेमध्ये दहावी पास ते पदवीधरांसाठी नोकरीची संधी, या तारखेपासून अर्ज सुरु,असा करा अर्ज.

 6 वर्षांपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी प्राधान्याने महिला कर्मचारी नेमावा.

सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये तक्रार पेटी बसवणे अनिवार्य आहे.

फुटेजमध्ये आक्षेपार्ह बाबी आढळून आल्यास पोलीस प्रशासनाला कळवावे.

शाळांमध्ये सखी सावित्री समितीचे गठन करावे..Read more 

 

👇👇👇👇

पोस्ट विषयी काही प्रश्न किंवा तक्रार असेल तर आमच्याशी थेट संपर्क साधण्यासाठी येथे क्लिक करा..

Leave a Comment